[ Textile Committee Mumbai Bharti 2024 ] वस्त्रोद्योग समिती मुंबई येथे भरती

[ Textile Committee Mumbai Bharti 2024 ] वस्त्रोद्योग समिती मुंबई येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात वस्त्रोद्योग समिती मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. प्रकल्प सहाय्यक, सल्लागार आणि तांत्रिक अधिकारी या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरती मधून एकूण 44 जागा भरल्या जाणार आहेत. वस्त्रोद्योग समिती मुंबई येथील भरतीसाठी खालील माहिती पहा.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे प्रोजेक्ट असोसिएट पदासाठी भरती.

  • [ Textile Committee Mumbai Bharti 2024 ] वस्त्रोद्योग समिती मुंबई येथील भरती मधून एकूण 44 जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरती मधून प्रकल्प सहाय्यक, सल्लागार आणि तांत्रिक अधिकारी या पदासाठी भरती होणार आहे.
  • प्रोजेक्ट असिस्टंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी ( फिजिक्स किंवा केमिस्ट्री ) उत्तीर्ण केली पाहिजे. किंवा बीटेक ( टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी ) ही पदवी मिळवलेली पाहिजे.
  • सल्लागार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई किंवा बीटेक ( टेक्स्टाईल ) ही पदवी मिळवलेली पाहिजे.
  • तांत्रिक अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कमीत कमी 60% गुणाने टेक्स्टाईल इंजिनिअरिंग मधील मिळवलेली पदवी पाहिजे.
  • 31 मे 2024 आणि 7 जून 2024 या दिवशी सदरील भरतीसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.
  • मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांनी सकाळी 10:00 वाजायच्या आत मध्ये मुलाखतीच्या ठिकाणी हजेरी लावायचे आहे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी “Textiles Committee, 2nd Floor, P Balu Road, Prabhadevi Chowk, Prabhadevi, Mumbai 400025” या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • प्रकल्प सहाय्यक या पदावर निवड होणाऱ्या उमेदवाराला 26 हजार रुपये दरमहा पगार मिळेल.
  • सल्लागार या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवाराला 65000 रुपये प्रतिमहा पगार मिळेल.
  • तांत्रिक अधिकारी या पदासाठी निवड होणाऱ्या व्यक्तीला 45 हजार रुपये प्रतिमहा पगार मिळेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्षे असावे तर जास्तीत जास्त 35 वर्ष असावे.
  • वस्त्रोद्योग समिती मुंबई यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे. जाहिरात पहा.

आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये प्राध्यापक पदासाठी भरती.

[ Textile Committee Mumbai Bharti 2024 ] वस्त्रोद्योग समिती मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ Textile Committee Mumbai Bharti 2024 ] वस्त्रोद्योग समिती मुंबई येथील भरती मधून उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • 31 मे 2024 आणि 7 जून 2024 या मुलाखतीच्या दिनांक आहेत.
  • 21 वर्षापेक्षा कमी वयाच्या उमेदवारांनी अर्ज करू नये.

टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे भरती.

Leave a Comment