[ TMC Bharti 2024 ] टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे भरती.

[ TMC Bharti 2024 ] टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 27 मे 2024 आहे. अपघाती वैद्यकीय अधिकारी या पदासाठी सदरील भरती होणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था, संगमनेर येथे भरती.

 • [ TMC Bharti 2024 ] टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथील पदांसाठी सदरील भरती होणार आहे.
 • “अपघाती वैद्यकीय अधिकारी” या पदासाठी सदरची भरती होणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षापर्यंत असावे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी मिळवलेली असली पाहिजे.
 • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 84,000 रुपये इतके वेतन देण्यात येईल.
 • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
 • भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी “H.R.D. Department, Outsourcing Cell, 4th Floor, Service Block Building, Tata Memorial Hospital, Dr. E. Borges Rd, Parel, Mumbai – 400 012.” या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
 • 27 मे 2024 रोजी पर्यंत उमेदवारांनी सकाळी 9:30 वाजेपर्यंत मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात पहा. जाहिरात पहा.

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी येथे भरती.

[ TMC Bharti 2024 ] टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथील भरती मधून उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • [ TMC Bharti 2024 ] टाटा मेमोरियल हॉस्पिटल च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
 • उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या तारखेला मुलाखतीच्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

माऊली इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी कॉलेज, शेगाव येथे भरती.

Leave a Comment