[ MES Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य एज्युकेशन सोसायटी लिमिटेड येथे भरती

[ MES Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य एज्युकेशन सोसायटी लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र राज्य एज्युकेशन सोसायटी लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2024 आहे. सदरील भरती ही सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी होणार आहे. या भरती मधून 60 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे.

टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी जागा रिक्त.

 • [ MES Bharti 2024 ] सदरील भरती मधून एकूण 60 जागा भरल्या जाणार आहेत.
 • ” सहाय्यक प्राध्यापक” या पदासाठी सदरची भरती होणार आहे.
 • या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा. शैक्षणिक पात्रता अधिक जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन देण्यात येईल.
 • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज करायचे आहेत.
 • इच्छुक उमेदवारांनी “jobs.agc@mespune.in” या ईमेल आयडी वरती स्वतःचा अर्ज पाठवायचा आहे.
 • सदरील भरतीसाठी उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क नाही.
 • सदरील भरतीसाठी [ MES Bharti 2024 ]  अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक पहावी. जाहिरात पहा.

अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था, संगमनेर येथे भरती.

[ MES Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य एज्युकेशन सोसायटी लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती पहावी.

 • [ MES Bharti 2024 ] या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी फक्त ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे.
 • 1 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 1 जून 2024 या तारखेनंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी येथे भरती.

Leave a Comment