[ Thane Mahanagarpalika Bharti 2024 ] ठाणे महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात ठाणे महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका ( महिला ), परिचारिका ( पुरुष ), बहुउद्देशीय कर्मचारी ( पुरुष ) या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 07 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ठाणे महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय विभागामध्ये भरती निघालेली आहे.
- [ Thane Mahanagarpalika Bharti 2024 ] ठाणे महानगरपालिका येथील भरती मधून 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- ठाणे महानगरपालिका येथील भरती मधून वैद्यकीय अधिकारी, परिचारिका ( महिला ), परिचारिका ( पुरुष ), बहुउद्देशीय कर्मचारी ( पुरुष ) या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- परिचारिका ( महिला / पुरुष ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.SC Nursing पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- बहुउद्देशीय कर्मचारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण ठाणे असणार आहे.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ” ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे ( प ) – 400602 ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- ठाणे महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- ठाणे महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
महापारेषण कोल्हापूर येथे भरती निघालेली आहे.
[ Thane Mahanagarpalika Bharti 2024 ] ठाणे महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Thane Mahanagarpalika Bharti 2024 ] भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 20,000 ते 60,000 रुपये वेतन मिळणार आहे.
- 7 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 7 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.