[ WRD Department Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्या अंतर्गत ‘ उप अभियंता’ या पदासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे. 26 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
इंडो तिबेटीयन पोलीस दल येथे हेड कॉन्स्टेबल पदासाठी 112 जागा रिक्त.
- [ WRD Department Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग येथील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत.
- महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग येथील भरती मधून ‘ उप अभियंता’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी ची पदवी उत्तीर्ण असलेला पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे जलसंपदा विभागाबरोबर काम केलेला तीन वर्षाचा अनुभव पाहिजे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क 100 रुपये राहिले.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय साठ वर्षापर्यंत असावे.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी आपले अर्ज पत्राद्वारे पाठवायचे आहेत.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज “कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, दूरध्वनी क्रमांक २३६२/२४४२४१” या पत्त्यावर पाठवायचा आहे.
- महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था येथे भरती.
[ WRD Department Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ WRD Department Bharti 2024 ] 26 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 26 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
केंद्रीय राखीव दल येथे 32 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.