[ ZP Yavatmal Bharti 2024 ] जिल्हा परिषद यवतमाळ येथे वकील पदासाठी नोकरीची संधी.

[ ZP Yavatmal Bharti 2024 ] जिल्हा परिषद यवतमाळ येथे वकील पदासाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. कायदेतज्ञ ( वकील ) या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 3 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जिल्हा परिषद यवतमाळ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

पंजाब नॅशनल बँक येथे 2700 जागांसाठी भरती.

  • [ ZP Yavatmal Bharti 2024 ] जिल्हा परिषद यवतमाळ येथील भरती मधून 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • जिल्हा परिषद यवतमाळ येथील भरती मधून कायदेतज्ञ ( वकील ) या पदासाठी भरती होणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एलएलबी किंवा त्यापेक्षा अधिक पदवी मिळवलेली पाहिजे. उमेदवार महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल ऑफ इंडिया चा सदस्य असावा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सात वर्षे वकील व्यवसाय केलेल्या चा अनुभव असावा.
  • अर्जदाराची निवड वकील पॅनल मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
  • सदर की भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद प्रशासकीय ईमारत पहिला माळा, आर्णी रोड, जिल्हा परिषद, यवतमाळ, पिनकोड- ४४५००१” या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
  • यवतमाळ जिल्हा परिषद यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

मुंबई एअरपोर्ट येथे 3256 जागांसाठी नोकरीची संधी.

[ ZP Yavatmal Bharti 2024 ] यवतमाळ जिल्हा परिषद येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ ZP Yavatmal Bharti 2024 ] सदरील भरती मधून फक्त 15 जागा भरल्या जाणार आहेत.
  • 23 जुलै 2024 या तारखेला मुलाखत घेतली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याचा नमुना जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेला आहे.

एसटी महामंडळ सातारा येथे 345 जागांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment