[ Mahadiscom Bharti 2024 ] Mahadiscom येथे विविध पदांसाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Mahadiscom Bharti 2024 ] Mahadiscom येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात Mahadiscom यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 20 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती मधून 800 जागा भरल्या जाणार आहेत. कनिष्ठ सहाय्यक, डिप्लोमा इंजिनीयर आणि पदवीधर इंजिनियर या पदांसाठी सदरची भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. Mahadiscom येथील भरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • [ Mahadiscom Bharti 2024 ] सदरील भरती मधून 800 रिक्त पदांच्या भरती होणार आहेत.
  • कनिष्ठ सहाय्यक, डिप्लोमा इंजिनीयर आणि पदवीधर इंजिनियर यांसारखी पदे सदरील भरती मधून भरली जाणार आहेत.
  • सदरील भरती मधील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार डिप्लोमा किंवा पदवीधर इंजिनियर असावा. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दर महिना 19000 रुपये ते 22000 रुपये इतका पगार देण्यात येईल.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे करण्यात येईल.
  • 20 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • निवड करण्यासाठी देण्यात येणाऱ्या परीक्षेची तारीख लवकरच कळविण्यात येईल.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल.
  • उमेदवारांना महावितरण विभागामध्ये नोकरी मिळेल.[ Mahadiscom Bharti 2024 ]
  • सदरील भरती संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात पाहायची आहे. जाहिरात पहा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता दिलेल्या लिंक वरूनच अर्ज करावा. अर्ज करा.

[ Mahadiscom Bharti 2024 ] Mahadiscom येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  •  अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • 20 जून 2024 ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 20 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अनुभवाची आवश्यकता नाही.
[ Nagar Vikas Vibhag Bharti 2024 ] नगरविकास विभाग मुंबई येथे भरती.

Leave a Comment