[ Nagar Vikas Vibhag Bharti 2024 ] नगरविकास विभाग मुंबई येथे भरती.

[ Nagar Vikas Vibhag Bharti 2024 ] नगरविकास विभाग मुंबई येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नगर विकास विभाग मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 31 मे 2024 ही पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती 77 रिक्त जागांसाठी होणार आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सहकार्यकारी अधिकारी, निमंत्रक, कार्यकारी अभियंता, उपअधिक्षक / भुमिअभिलेख, कक्ष अधिकारी, सहाय्यक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, भू- कर मापक, सर्वेक्षक, लिपिक- टंकलेखक, पार्क अधीक्षक, पार्क असिस्टंट या पदांसाठी सदरची भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे. संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • [ Nagar Vikas Vibhag Bharti 2024 ]  नगरविकास विभाग मुंबई येथील भरती मधून एकूण 77 जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरती [ Nagar Vikas Vibhag Bharti 2024 ]  मधून विविध प्रकारची पदे भरली जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई ( महाराष्ट्र ) राहील.
  • 31 मे 2024 ही अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शुल्क नाही.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.
  • सदरील भरतीसाठी [ Nagar Vikas Vibhag Bharti 2024 ]  अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मादम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-32” या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
  • अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नगरविकास विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या. येथे क्लिक करा.
  • नगर विकास विभाग येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

[ Nagar Vikas Vibhag Bharti 2024 ] नगर विकास विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ Nagar Vikas Vibhag Bharti 2024 ]  नगर विकास विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
  • नगर विकास विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे.
  • 31 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये अपूर्ण माहिती लिहिलेली असल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.

[ Mumbai High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथे भरती.

Leave a Comment