[ MSRTC Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून ” वाहतूक निरीक्षक” या पदासाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 24 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह बँक इयत्ता 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.
- [ MSRTC Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरती मधून नियोजित जागा साठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरती मधून “वाहतूक निरीक्षक” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मास्टर डिग्री मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण केली पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला दरमहा 4000 रुपये वेतन देण्यात येईल. त्यानंतर दर महिन्याला वेतन वाढवण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी “रा.प. नागपुर विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय, रा. प. नागपूर” या पत्त्यावर आपला अर्ज करावा.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
होमगार्ड पदासाठी 143 जागांसाठी भरती.
[ MSRTC Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ MSRTC Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी 11 जून 2024 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.
- पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 ही आहे.
- 24 जून 2024 नंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.