[ Home Guard Bharti 2024 ] होमगार्ड स्वयंसेवक या पदासाठी 143 जागा रिक्त.

[ Home Guard Bharti 2024 ] गोवा होमगार्ड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात गोवा होमगार्ड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 143 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ” होमगार्ड स्वयंसेवक” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 28 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. गोवा होमगार्ड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग येथे 32 जागा रिक्त.

  • [ Home Guard Bharti 2024 ] गोवा होमगार्ड येथील भरती मधून 143 जागा भरल्या जाणार आहेत.
  • गोवा होमगार्ड येथील भरती मधून ” होमगार्ड स्वयंसेवक” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आठवी पास असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “होमगार्ड्स आणि नागरी संरक्षण संघटनेच्या कार्यालयात नावनोंदणी कक्ष, दुसरा मजला, गोवा राखीव पोलीस कॅम्प, आल्टिन्हो, पणजी-गोवा” या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला 878 रुपये प्रति दिवस वेतन मिळेल.
  • गोवा होमगार्ड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे 93 जागा रिक्त.

[ Home Guard Bharti 2024 ] गोवा होमगार्ड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Home Guard Bharti 2024 ] 28 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण गोवा असेल.

उत्तर पूर्व रेल्वे विभाग येथे 1104 जागांसाठी भरती.

Leave a Comment