[ National Housing Bank Bharti 2024 ] राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय गृहनिर्माण बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरती मधून 48 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. महाव्यवस्थापक (प्रोजेक्ट फायनान्स), असिस्टंट जनरल मॅनेजर (क्रेडिट), डेप्युटी मॅनेजर (क्रेडिट), असिस्टंट मॅनेजर (जनरललिस्ट), चीफ इकॉनॉमिस्ट, ॲप डेव्हलपर, वरिष्ठ प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर, प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर, प्रोटोकॉल ऑफिसर या पदांसाठी भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 19 जुलै 2024 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचा.
- [ National Housing Bank Bharti 2024 ] राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथील भरती मधून 48 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथील भरती मधून विविध पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत.
- सदरील भरतीसाठी आवश्यक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 62 वर्षापर्यंत असावे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क 850 रुपये आहे.
- SC/ST/PwBD उमेदवारांसाठी शुल्क 175 रुपये आहे.
- राष्ट्रीय गृहनिर्माण बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
नागपूर हायकोर्ट येथे नोकरीची सुवर्णसंधी.
[ National Housing Bank Bharti 2024 ] राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ National Housing Bank Bharti 2024 ] 19 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 19 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरती मधून उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळणार आहे.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.