[ FSSAI Bharti 2024 ] FSSAI येथे सरकारी नोकरीची मोठी संधी.

[ FSSAI Bharti 2024 ] भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI ) येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात FSSAI यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 11 रिक्त जागांसाठी सदरील भरती होणार आहे. सहाय्यक संचालक, प्रशासकीय अधिकारी या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 14 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI ) येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ FSSAI Bharti 2024 ] भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI ) येथील भरती मधून 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI ) येथील भरती मधून सहाय्यक संचालक, प्रशासकीय अधिकारी या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सहाय्यक संचालक या पदासाठी एकूण सहा जागा आहेत.
  • प्रशासकीय अधिकारी या पदासाठी एकूण 05 जागा आहेत.
  • भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI ) यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI ) येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

हवाई दल शाळा, पुणे येथे भरती

[ FSSAI Bharti 2024 ] भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI ) येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ FSSAI Bharti 2024 ] कोणत्याही उमेदवारा द्वारे अपूर्ण अर्ज भरला गेला तर ग्राह्य धरला जाणार नाही.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • 14 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment