[ Air Force Pune Bharti 2024 ] एअरफोर्स बेस रिपेअर डेपो, पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात एअर फोर्स बेस रिपेअर डेपो यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 33 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्रशिक्षणार्थी ( तांत्रिक ट्रेड ) या पदासाठी सदरील भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 25 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एअरफोर्स बेस रिपेअर डेपो, पुणे येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.
- [ Air Force Pune Bharti 2024 ] एअरफोर्स बेस रिपेअर डेपो, पुणे येथील भरती मधून 33 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- एअरफोर्स बेस रिपेअर डेपो, पुणे येथील भरती मधून प्रशिक्षणार्थी ( तांत्रिक ट्रेड ) या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी + ITI उत्तीर्ण केलेला पाहिजे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी दरमहा वेतन 10,500 रुपये राहील.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 ते 21 वर्षापर्यंत पाहिजे.
- एअरफोर्स बेस रिपेअर डेपो, पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- एअरफोर्स बेस रिपेअर डेपो, पुणे भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
भारतीय नौदल येथे खेळाडूंसाठी नोकरीची संधी.
[ Air Force Pune Bharti 2024 ] एअरफोर्स बेस रिपेअर डेपो, पुणे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ Air Force Pune Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा फिजिकल फिटनेस चेक केला जाईल.
- 25 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 25 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.