[ Indian Navy Sport Quota Bharti 2024 ] भारतीय नौदल येथे खेळाडूंसाठी नोकरीची संधी.

[ Indian Navy Sport Quota Bharti 2024 ] भारतीय नौदल येथे खेळाडूंसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय नौदल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत. सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर, सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री चीफ पेटी ऑफिसर या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय नौदल येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

युको बँक येथे 544 जागांसाठी भरती.

 • [ Indian Navy Sport Quota Bharti 2024 ] भारतीय नौदल येथे नोकरीसाठी खेळाडूंच्या नियोजित जागा आहेत.
 • भारतीय नौदल येथील भरती मधून सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर, सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री चीफ पेटी या जागा भरल्या जाणार आहेत.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण असावा.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला असणे आवश्यक आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची जन्मतारीख 1 नोव्हेंबर 1999 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान असली पाहिजे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क नाही.
 • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
 • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
 • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज “The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021.” या पत्त्यावर पाठवायचा आहे.
 • भारतीय नौदल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.

ST महामंडळ, चंद्रपूर येथे भरती निघालेली आहे.

[ Indian Navy Sport Quota Bharti 2024 ] भारतीय नौदल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • [ Indian Navy Sport Quota Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार खेळाडू असावा.
 • 20 जुलै 2024 ही ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 20 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ येथे भरती

Leave a Comment