[ Utkarsh Small Finance Bank Bharti 2024 ] उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Utkarsh Small Finance Bank Bharti 2024 ] उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत. क्रेडिट ऑफिसर, ट्रेनी क्रेडिट ऑफिसर, शाखा व्यवस्थापक या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. 6 जुलै 2024 या तारखेला उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

म्हाडा मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ Utkarsh Small Finance Bank Bharti 2024 ] उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथील भरती मधून क्रेडिट ऑफिसर, ट्रेनी क्रेडिट ऑफिसर, शाखा व्यवस्थापक या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • क्रेडिट ऑफिसर आणि ट्रेनी क्रेडिट ऑफिसर या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण केली पाहिजे.
  • शाखा व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
  • शाखा व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 34 वर्षापर्यंत पाहिजे.
  • क्रेडिट ऑफिसर, ट्रेनी क्रेडिट ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 32 वर्षापर्यंत पाहिजे.
  • उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

भारतीय नौदल येथे खेळाडूंसाठी नोकरीची संधी.

[ Utkarsh Small Finance Bank Bharti 2024 ] उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Utkarsh Small Finance Bank Bharti 2024 ] उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • 6 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 6 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

युको बँक येथे 544 जागांसाठी भरती.

Leave a Comment