[ Charity Commissioner Maharashtra Bharti 2024 ] धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Charity Commissioner Maharashtra Bharti 2024 ] धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात धर्मदायी आयुक्त महाराष्ट्र यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. लघुलेखक या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 25 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. धर्मदायी आयुक्त महाराष्ट्र येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

दी शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथे भरती

  • [ Charity Commissioner Maharashtra Bharti 2024 ] धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र येथील भरती मधून 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • धर्मदायी आयुक्त महाराष्ट्र येथील भरती मधून लघुलेखक या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरती कायमस्वरूपी नाही. ही भरती कंत्राटी तत्त्वावर होणार आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे, मुंबई, ठाणे असणार आहे.
  • अर्ज करण्याकरिता उमेदवाराला शुल्क 40 रुपये द्यावे लागणार आहे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने स्वतः उपस्थित राहून किंवा पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ” मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई ४०००३२” या पत्त्यावर करायचा आहे.
  • धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा. 

SAMEER मुंबई येथे 20 जागांसाठी नोकरीची संधी.

[ Charity Commissioner Maharashtra Bharti 2024 ] धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Charity Commissioner Maharashtra Bharti 2024 ] 25 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 25 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा येथे 450 जागा रिक्त.

Leave a Comment