[ AFMS Bharti 2024 ] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा येथे 450 जागांसाठी भरती.

[ AFMS Bharti 2024 ] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 450 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” वैद्यकीय अधिकारी” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. 4 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

पुणे महानगरपालिका येथे  नोकरीची संधी.

  • [ AFMS Bharti 2024 ] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा येथील भरती मधून 450 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा येथील भरती मधून ” वैद्यकीय अधिकारी” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
  • 16 जुलै 2024 या तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.
  • सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करा. अर्ज करा.

 पर्यटन मंत्रालय मुंबई अंतर्गत “कर्मचारी कारचालक” पदासाठी भरती 

[ AFMS Bharti 2024 ] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ AFMS Bharti 2024 ] भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरती मधून 338 पुरुष आणि 112 महिला उमेदवारांसाठी जागा रिक्त आहेत.
  • 4 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

HLL Life care ltd. येथे 1217 जागांसाठी भरती.

Leave a Comment