[ Maharashtra Homeguard Bharti 2024 ] महाराष्ट्र होमगार्ड पदासाठी 9700 जागांची भरती.

[ Maharashtra Homeguard Bharti 2024 ] महाराष्ट्र होमगार्ड पदासाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरती मधून 9700 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” होमगार्ड जवान ” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 16 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र होमगार्ड भरती यासंदर्भात अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री स्कीम 2024

  • [ Maharashtra Homeguard Bharti 2024 ] महाराष्ट्र होमगार्ड येथील भरती मधून 9700 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • महाराष्ट्र होमगार्ड येथील भरती मधून ‘ होमगार्ड जवान ‘ या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 50 वर्षाच्या दरम्यान पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराची सर्वप्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर मैदानी चाचणी घेण्यात येईल व शेवटी कागदपत्रे पडताळण्यात येतील.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये मिळेल.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराचा कालावधीत तीन वर्षासाठी राहील.
  • महाराष्ट्र होमगार्ड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती 

[ Maharashtra Homeguard Bharti 2024 ] महाराष्ट्र होमगार्ड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Maharashtra Homeguard Bharti 2024 ] 16 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 16 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

जिल्हा परिषद गोंदिया येथे नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment