[ Mumbai Sainik Bharti 2024 ] मुंबई सैनिक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मुंबई सैनिक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 110 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सुरक्षा अधिकारी, सुरक्षा पर्यवेक्षक, हेड गार्ड आणि सुरक्षारक्षक या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज पाठवायचे आहेत. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024 ही आहे. मुंबई सैनिक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
GoDaddy कंपनीमध्ये भरती निघालेली आहे.
- [ Mumbai Sainik Bharti 2024 ] मुंबई सैनिक येथील भरती मधून 110 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- मुंबई सैनिक येथील भरती मधून सुरक्षा अधिकारी, सुरक्षा पर्यवेक्षक, हेड गार्ड आणि सुरक्षारक्षक या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सुरक्षा अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सुरक्षा उद्योगातील अनुभव असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स व उपकरणांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- सुरक्षा पर्यवेक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सुरक्षा उद्योगातील अनुभव असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स व उपकरणांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- हेड गार्ड या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण असावा. इलेक्ट्रॉनिक आणि गॅझेट उपकरणे संदर्भात काम केलेला कमीत कमी आठ वर्षाचा अनुभव आवश्यक.
- सुरक्षारक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि उपकरणा संदर्भात कामाचा पाच वर्षाचा अनुभव पाहिजे.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ई-मेल द्वारे भरायचा आहे.
- sainik.mumbai02@gmail.com या ईमेल आयडी वरती उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
- मुंबई सैनिक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर येथे भरती
[ Mumbai Sainik Bharti 2024 ] मुंबई सैनिक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Mumbai Sainik Bharti 2024 ] 10 जुलै 2024 या तारखेपासून उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.
- 20 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 20 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.