[ NHM Ratnagiri Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मेडिकल कोऑर्डिनेटर, अकाउंटंट कम बिलिंग क्लार्क, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
प्रगत संगणन विकास केंद्र, मुंबई येथे भरती
- [ NHM Ratnagiri Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी येथील भरती मधून 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी येथील भरती मधून मेडिकल कोऑर्डिनेटर, अकाउंटंट कम बिलिंग क्लार्क, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- मेडिकल कॉर्डिनेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS / BAMS / BHMS / BDS ही पदवी पूर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे कॉम्प्युटर चालवण्याचे ज्ञान असावे.
- अकाउंट बिलिंग क्लर्क या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी मिळवलेली पाहिजे. उमेदवाराला अकाउंटिंग चे संपूर्ण ज्ञान त्याचबरोबर टायपिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. उमेदवाराचे इंग्रजी टायपिंग स्पीड 30 श.प्र.मी पाहिजे.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज “अधिक्षक , प्रादेशिक मनोरुग्णालय , रत्नागिरी.” या पत्त्यावर पाठवायचा आहे.
- सदरील भरती मधून उमेदवारांची निवड कंत्राटी पद्धतीने होणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 18,000/- ते 28,000/- रुपये वेतन मिळणार आहे.
- शेतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे.
- या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण रत्नागिरी ( महाराष्ट्र ) असणार आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे भरती.
[ NHM Ratnagiri Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ NHM Ratnagiri Bharti 2024 ] 1 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 1 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरती मधून उमेदवारांची निवड कंत्राटी पद्धतीने होणार आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.