[ BARC Bharti 2024 ] भाभा अनुसंशोधन केंद्र येथे भरती.

[ BARC Bharti 2024 ] भाभा अनुसंशोधन केंद्र येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी पत्राद्वारे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे. सदरील भरती ही ड्रायव्हर पदासाठी होणार आहे. एकूण 50 जागा ड्रायव्हर पदासाठी भरायचे आहेत. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भाभा अनुसंशोधन केंद्र येथील भरतीसाठी आवश्यक माहिती खालील प्रमाणे.

  • [ BARC Bharti 2024 ] भाभा अनुसंशोधन केंद्र येथील भरती 50 जागांसाठी होणार आहे.
  • ड्रायव्हर या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
  • ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षापर्यंत पाहिजे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला पगार नियमानुसार मिळेल.
  • सदरील भरती द्वारे निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई ( महाराष्ट्र ) असेल.
  • [ BARC Bharti 2024 ] ड्रायव्हर पदासाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक शुल्क माहिती करून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पत्राद्वारे करायचा आहे.
  • उमेदवारांनी “मुख्य प्रशासकीय अधिकारी (कार्मिक) सेंट्रल कॉम्प्लेक्स, भाभा अणु संशोधन केंद्र ट्रॉम्बे, मुंबई-400 085” या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • 24 मे 2024 ही ड्रायव्हर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • सदरील भरतीसाठी [ BARC Bharti 2024 ] अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी भाभा अनुसंशोधन केंद्र यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • उमेदवारांनी भाभा अनुसंशोधन [ BARC Bharti 2024 ] केंद्र यांच्याद्वारे देण्यात आलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

[ BARC Bharti 2024 ] भाभा अनुसंशोधन केंद्र येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • भाभा अनुसंशोधन  केंद्र येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावेत.
  • भाभा अनुसंशोधन  केंद्र यांनी दिलेल्या पत्त्यावर योग्य वेळेत अर्ज पोहोचणे गरजेचे आहे.
  • 24 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 24 मे 2024 या तारखेनंतर पत्त्यावर पोहोचलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात वाचावे. जाहिरात पहा.
[ MUCBF Bharti 2024 ] महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लि. येथे भरती

Leave a Comment