[ MUCBF Bharti 2024 ] महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लि. येथे भरती

[ MUCBF Bharti 2024 ] महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखाधिकारी, अधिकारी, लिपिक या पदांसाठी जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड यांच्या भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 • [ MUCBF Bharti 2024 ]  महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड येथील भरती 16 जागांसाठी होणार आहे.
 • प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखाधिकारी, अधिकारी, लिपिक या पदांसाठी सदरील भरती होणार आहे.
 • सदरील भरतीसाठी [ MUCBF Bharti 2024 ]  अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा. त्याचबरोबर MS-CIT किंवा त्याच्या समतुल्य कोर्स पूर्ण केलेला असावा.
 • प्रशासकीय अधिकारी [ MUCBF Bharti 2024 ]   या पदासाठी पाच वर्षे अनुभव असावा, लेखापाल या पदासाठी तीन वर्षे अनुभव असावा, शाखाधिकारी या पदासाठी पाच वर्षे अनुभव असावा, अधिकारी या पदासाठी तीन वर्षे अनुभव असावा.
 • प्रशासकीय अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत असावे. लेखापाल या पदासाठी उमेदवाराचे वय 25 वर्षापर्यंत असावे. शाखाधिकारी पदासाठी उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत असावे. अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे वय 25 वर्षापर्यंत असावे. लिपिक पदासाठी उमेदवाराचे वय 22 ते 35 वर्षे असावे.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन देण्यात येईल.
 • सदरील भरती [ MUCBF Bharti 2024 ]  मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण नाशिक ( महाराष्ट्र ) हे राहील.
 • प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखाधिकारी, अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी प्रवेश शुल्क 590 रुपये आहे.
 • लिपिक पदासाठी परीक्षा शुल्क 944 रुपये आहे.
 • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
 • महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड यांच्याकडून देण्यात आलेल्या लिंकद्वारे उमेदवारांनी अर्ज करावा. [ अर्ज करा ]

[ MUCBF Bharti 2024 ] महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खालील सूचना वाचाव्यात.

 • [ MUCBF Bharti 2024 ]  महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
 • महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड यांनी दिलेल्या ऑनलाइन पोर्टल द्वारे उमेदवारांनी अर्ज करावा. [ अर्ज करा ]
 • 14 मे 2024 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 14 मे 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
[ IPPB Bharti 2024 ] इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथे भरती.

Leave a Comment