[ HAL Bharti 2024 ] हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ HAL Bharti 2024 ] हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 20, 21, 22, 23, 24 मे 2024 या तारखेला मुलाखत आयोजित करण्यात आलेले आहे. अप्रेंटिस पदाच्या 324 जागांसाठी सदरील भरती होणार आहे. पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ITI अप्रेंटिस या पदासाठी उमेदवारांची भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.[ HAL Bharti 2024 ]

  • सदरील भरती [ HAL Bharti 2024 ] 324 जागांसाठी होणार आहे.
  • सदरील भरती [ HAL Bharti 2024 ]  ही पदवीधर प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी आणि आयटीआय प्रशिक्षणार्थी या पदांसाठी होणार आहे.
  • पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी संबंधित विषयात पदवी असणे आवश्यक आहे. डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी संबंधित विषयात डिप्लोमा आवश्यक आहे. आयटीआय अप्रेंटिस या पदासाठी संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरती [ HAL Bharti 2024 ] द्वारे निवड होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन देण्यात येईल.
  • अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून शुल्क घेण्यात येणार नाही.
  • अप्रेंटिस या पदासाठी उमेदवारांनी दिलेल्या लिंक द्वारे रजिस्ट्रेशन करायचे आहे. रजिस्ट्रेशन करा.
  • 20,21,22,23,24 मे 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात – 1 जाहिरात – 2
  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी दिलेल्या लिंकद्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

[ HAL Bharti 2024 ] हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड [ HAL Bharti 2024 ] येथील भरतीसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतरच मुलाखतीसाठी जावे.
  • अप्रेंटिस शिप इंडिया ज्या वेबसाईट वरूनच उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करायचे आहे.
  • 24 मे 2024 या तारखेला शेवटची मुलाखत होणार आहे. तरी उमेदवारांनी वेळेवर हजर राहावे.
  • 24 मे 2024 या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

[ Pawan Hans Limited Bharti 2024 ] पवन हंस लिमिटेड येथे भरती

Leave a Comment