[ Indian Army Bharti 2024 ] भारतीय सैन्य नर्सिंग भरती.

[ Indian Army Bharti 2024 ] इंडियन आर्मी मध्ये बीएससी नर्सिंग कोर्स करिता महिला उमेदवारांची भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात इंडियन आर्मी द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरील भरतीसाठी एकूण 220 जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवारांनी भरती संदर्भात खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 • [ Indian Army Bharti 2024 ] इंडियन आर्मी बीएससी नर्सिंग कोर्स करिता 220 जागा रिक्त आहेत.
 • सदरील कोर्स मध्ये फक्त महिला उमेदवारांना भरती मिळणार आहे.
 • अर्ज करणारा उमेदवार 12वी ( सायन्स ) ने उत्तीर्ण झालेला असावा. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ( बॉटनी & झूलॉजी ) या विषया द्वारे 12 वी पास असावा. इंग्रजी विषयांमध्ये उमेदवाराला 50% पेक्षा कमी गुण नसावेत. उमेदवारांनी आतापर्यंतचे शिक्षण मान्यताप्राप्त संस्थेमधून किंवा विद्यापीठांमधून पूर्ण केलेले असावे.
 • शैक्षणिक पात्रता सविस्तर पद्धतीने पाहण्यासाठी इंडियन आर्मी द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • सदरील भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पुणे, कोलकत्ता, मुंबई, न्यू दिल्ली, लखनऊ, बेंगलोर या ठिकाणच्या आर्मी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल.
 • सदरील भरतीसाठी [ Indian Army Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता ₹200 परीक्षा शुल्क राहील. त्याचप्रमाणे एससी / एसटी कॅटेगरी चा उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क राहणार नाही.
 • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवाराची जन्मतारीख 1 ऑक्टोंबर 1999 ते 30 सप्टेंबर 2007 पर्यंत असावी.
 • इंडियन आर्मी द्वारे सदरील कोर्सच्या ऍडमिशन करिता प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • इंडियन आर्मी यांनी दिलेल्या ऑनलाइन लिंक द्वारे उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज करा.

[ Indian Army Bharti 2024 ] इंडियन आर्मी येथील नर्सिंग कोर्स करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • इंडियन आर्मी [ Indian Army Bharti 2024 ] येथील नर्सिंग कोर्स करिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
 • इंडियन आर्मी यांनी दिलेल्या पोर्टल द्वारेच अर्ज करावा.
 • NEET (UG) 2024 च्या मार्क नुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
 • निवड केलेल्या उमेदवाराची सर्व कागदपत्रे पडताळली जातील.
 • निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीला सामोरे जावे लागेल.
[ HAL Bharti 2024 ] हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे भरती.

Leave a Comment