[ Anti Terrorism Squad Bharti 2024 ] दहशतवादी विरोधी पथक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात दहशतवादी विरोध पथक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून दोन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. कायदेशीर सल्लागार, कायदा अधिकारी या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. 21 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दहशतवादी विरोधी पथक येथील भरती संदर्भात उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- [ Anti Terrorism Squad Bharti 2024 ] दहशतवादी विरोधी पथक येथील भरती मधून दोन जागा भरल्या जाणार आहेत.
- दहशतवादी विरोधी पथक येथील भरती मधून कायदेशीर सल्लागार, कायदा अधिकारी या पदांसाठी भरती होणार आहे.
- या भरती मधून उमेदवाराला सरकारी नोकरी मिळणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना मासिक वेतन 35,000 रुपये ते 40,000 रुपये पर्यंत मिळणार आहे.
- 7 जून 2024 पासून सदरील भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 62 वर्षापर्यंत असावे.
- भरती मधून निवड होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे.
- courtcell.ats@mahapolice.gov.in या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- दहशतवादी विरोधी पथक मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती
[ Anti Terrorism Squad Bharti 2024 ] दहशतवादी विरोधी पथक मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- [ Anti Terrorism Squad Bharti 2024 ] 21 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 21 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले ई-मेल ग्राह्य धरली जाणार नाहीत.
- सदरील भरती मधील नोकरीचा कालावधी एक वर्षाचा राहील.