[ SSB Bharti 2024 ] सशस्त्र सीमा बल येथे भरती.

[ SSB Bharti 2024 ] सशस्त्र सीमा बल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सशस्त्र सीमा बल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरती मधून 03 रिक्त जागांवर योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. Dy. न्यायाधीश ऍटर्नी जनरल (Comdt)  या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 30 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पत्राद्वारे किंवा समक्ष पत्त्यावर उपस्थित राहून भरायचे आहेत. सशस्त्र सीमा बल येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती

 • [ SSB Bharti 2024 ] सशस्त्र सीमा बल येथील भरती मधून 03 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.
 • सशस्त्र सीमा बल येथील भरती मधून Dy. न्यायाधीश ऍटर्नी जनरल (Comdt) या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड होणार आहे.
 • सदरील पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत असावे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शुल्क नाही.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 67,700/- रुपये ते 2,08,700/- रुपये. वेतन मिळेल.
 • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “ Dy. महानिरीक्षक (Pers), महासंचालनालय, सशस्त्र सीमा बल, पूर्व ब्लॉक-V, आरके पुरम, नवी दिल्ली-110066.” या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
 • सशस्त्र सीमा बल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.

 महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र येथे 40 जागांसाठी नोकरी.

[ SSB Bharti 2024 ] सशस्त्र सीमा बल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • [ SSB Bharti 2024 ] 30 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 30 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 बेस्ट बस येथे 8 वी / 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment