[ Bandhan Bank Bharti 2024 ] बंधन बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Bandhan Bank Bharti 2024 ] बंधन बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बंधन बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ‘ रिलेशनशिप ऑफिसर’ या पदासाठी सदरील भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाची आहे. बंधन बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे भरती

  • [ Bandhan Bank Bharti 2024 ] बंधन बँक येथील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत.
  • बंधन बँक येथील भरती मधून ‘ रिलेशनशिप ऑफिसर’ या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 32 वर्षापर्यंत पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता उच्च माध्यमिक पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे स्वतःची टू व्हीलर असायला पाहिजे व त्याला नियमित प्रवास करायची सवय पाहिजे.
  • बंधन बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज “territoryhr.mumbai@bandhanbank.com” या ईमेल आयडी वरती अर्ज पाठवायचे आहेत.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • बंधन बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

IDBI बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Bandhan Bank Bharti 2024 ] बंधन बँक येथील भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Bandhan Bank Bharti 2024 ] जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • अपूर्ण मिळालेले अर्ज नाकारले जातील.
  • उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

नागपूर महानगरपालिका येथे नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment