[ Thane Mahanagarpalika Bharti 2024 ] ठाणे महानगरपालिका येथे भरती.

[ Thane Mahanagarpalika Bharti 2024 ] ठाणे महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात ठाणे महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. जनरल नर्सिंग व मिडवायफरी प्रशिक्षण ( स्त्री ) या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरती मधून एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ठाणे महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन येथे 523 जागा विविध पदांसाठी रिक्त आहेत.

  • [ Thane Mahanagarpalika Bharti 2024 ] ठाणे महानगरपालिका येथील भरती मधून एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरती मध्ये जनरल नर्सिंग व मिडवायफरी प्रशिक्षणासाठी फक्त स्त्रियांसाठी जागा रिक्त आहेत.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाची 12 वीची परीक्षा मान्यताप्राप्त संस्थेतून 40% गुणाने उत्तीर्ण झालेली पाहिजे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण ठाणे असेल.
  • 21 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर भरती साठी लागणारा अर्ज मिळेल.
  • उमेदवारांनी मिळालेले अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर सकाळी 10:30 ते सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत जमा करायचे आहेत.
  • सदरील भरती मधून उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ येथे 256 जागांसाठी भरती.

[ Thane Mahanagarpalika Bharti 2024 ] ठाणे महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ Thane Mahanagarpalika Bharti 2024 ] 10 जून 2024 पासून दिलेल्या पत्त्यावर प्रवेश अर्ज स्वीकारले जातील.
  • 12 जुलै 2024 या रोजी अर्ज केलेल्या उमेदवारांची मुलाखत आयोजित केलेली आहे.
  • 21 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पशुपालन विभाग येथे 5250 जागांसाठी भरती निघालेली आहे.

Leave a Comment