[ Best Bus Bharti 2024 ] बेस्ट बस येथे 8 वी, 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

[ Best Bus Bharti 2024 ] बेस्ट बस येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बेस्ट बस यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. बेस्ट बस येथे नियोजित जागा साठी भरती होणार आहे. सदरील भरती मधून बस चालक व बस वाहक या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 21 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बेस्ट बस येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

चंद्रपूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.

  • [ Best Bus Bharti 2024 ] बेस्ट बस येथे नियोजित जागांसाठी भरती होणार आहे.
  • बेस्ट बस येथील भरती मधून बस चालक व बस वाहक या पदांसाठी भरती होणार आहे.
  • बस चालक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी आठवी पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी जाहीर केलेला प्रवासी अवजड वाहन परवाना व बॅच असला पाहिजे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कमीत कमी एक वर्ष अवजड वाहनाचा चालक म्हणून काम पाहिलेले पाहिजे. पात्र उमेदवारांना मराठी भाषा येणे आवश्यक आहे.
  • बस वाहक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांच्याकडून जारी केलेला बस वाहनाचा परवाना व बॅच पाहिजे. उमेदवाराला मराठी भाषा येणे आवश्यक आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन लिंक द्वारे किंवा दिलेल्या ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे.
  • सदरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
  • बेस्ट बस यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे. 

[ Best Bus Bharti 2024 ] बेस्ट बस येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

  • [ Best Bus Bharti 2024 ] recruitment@mutspl.com या ईमेल आयडी वरती उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
  • बस चालक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे किमान एक वर्ष अवजड वाहन चालवण्याचा अनुभव असावा.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment