[ Chandrapur Mahanagarpalika Bharti 2024 ] चंद्रपूर महानगरपालिका येथे नोकरीची संधी.

[ Chandrapur Mahanagarpalika Bharti 2024 ] चंद्रपूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात चंद्रपूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 25 जागा भरल्या जाणार आहेत. ” ब्रीडिंग चेकर्स” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 18 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. चंद्रपूर महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे. 

 • [ Chandrapur Mahanagarpalika Bharti 2024 ] चंद्रपूर महानगरपालिका येथील भरती मधून 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • चंद्रपूर महानगरपालिका येथील भरती मधून ” ब्रीडिंग चेकर्स” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण चंद्रपूर असणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षापर्यंत पाहिजे.
 • नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला प्रतिदिन 450/- रुपये वेतन मिळेल.
 • भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
 • साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “Health Department, 3rd Mala, Gandhi Chowk, Chandrapur City Municipal Corporation” या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
 • चंद्रपूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे. जाहिरात पहा.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे भरती निघालेली आहे.

[ Chandrapur Mahanagarpalika Bharti 2024 ] चंद्रपूर महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

 • [ Chandrapur Mahanagarpalika Bharti 2024 ] 18 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 18 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • भरतीसाठी सर्व उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे.

महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह बँक इयत्ता 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment