[ Bhartiya Dak Vibhag Bharti 2024 ] भारतीय डाक विभाग येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Bhartiya Dak Vibhag Bharti 2024 ] भारतीय डाक विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय डाक विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” स्टाफ कार ड्रायव्हर” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 23 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय डाक विभाग येथील भरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

मुंबई विद्यापीठ येथे अभियंता पदासाठी नोकरीची संधी.

  • [ Bhartiya Dak Vibhag Bharti 2024 ] भारतीय डाक विभाग येथील भरती मधून दोन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • भारतीय डाक विभाग येथील भरती मधून ” स्टाफ कार ड्रायव्हर” या पदासाठी भरती होणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन पाहिजे. त्याचबरोबर तीन वर्ष कार चालवण्याचा अनुभव पाहिजे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना  Rs.19900/- ते Rs.63200 रुपये  दरमहा वेतन मिळेल.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज “श्री.विनायक मिश्रा,सहाय्यक महासंचालक (प्रशासन),पोस्ट विभाग,डाक भवन,संसद मार्ग,नवी दिल्ली – ११०००१ Bhartiya Dak Vibhag Bharti 2024” या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शुल्क नाही.
  • भारतीय डाक विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

भारतीय एव्हिएशन सर्विसेस येथे 3500 पदांसाठी नोकरी.

[ Bhartiya Dak Vibhag Bharti 2024 ] भारतीय डाक विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ Bhartiya Dak Vibhag Bharti 2024 ] 23 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 23 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • उमेदवारांनी मुलाखतीला जाताना आवश्यक कागदपत्रे व सोबत घेऊन जावे.

महापारेषण येथे 4494 पदांसाठी मेगा भरती.

Leave a Comment