[ Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 ] मुंबई महानगरपालिका येथे सफाई कामगार पदासाठी भरती.

[ Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 ] मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एक रिक्त जागा भरली जाणार आहे. सफाई कामगार या पदासाठी भरती होणार आहे. 2 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

भारतीय डाक विभाग येथे भरती निघालेली आहे.

  • [ Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 ] मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून एक रिक्त जागा भरली जाणार आहे.
  • मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून सफाई कामगार या पदासाठी भरती होणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून चौथी उत्तीर्ण केली पाहिजे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दिवसातून फक्त तीन तास काम असेल.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 5000 रुपये देण्यात येतील.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 45 वर्षे पाहिजे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.
  • उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ” वैद्यकीय आरोग्य अधिकारी, 76, श्रीकांत पालेकर मार्ग, चंदनवाडी, मरीन लाइन्स, मुंबई 400 002″ या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

भारतीय एव्हिएशन सर्विसेस येथे 3500 पदांसाठी नोकरी.

[ Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 ] मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 ] सदरील भरती मधून कंत्राटी स्वरूपाची नोकरी मिळणार आहे.
  • 2 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे सफाई काम असेल.

महापारेषण येथे 4494 पदांसाठी मेगा भरती.

Leave a Comment