[ BOM Bharti 2024 ] बँक ऑफ महाराष्ट्र येथे 197 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ BOM Bharti 2024 ] बँक ऑफ महाराष्ट्र येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 195 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकात्मिक जोखिम व्यवस्थापन , फॉरेक्स आणि ट्रेझरी , आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ  या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पत्राद्वारे पाठवायचा आहे. 26 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बँक ऑफ महाराष्ट्र येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

इंडियन बँक येथे 1500 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ BOM Bharti 2024 ] बँक ऑफ महाराष्ट्र येथील भरती मधून 195 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • बँक ऑफ महाराष्ट्र येथील भरती मधून एकात्मिक जोखिम व्यवस्थापन , फॉरेक्स आणि ट्रेझरी , आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज “बँक ऑफ महाराष्ट्र एचआरएम विभाग मुख्य कार्यालय , लोकमंगल 1501 शिवाजीनगर पुणे 411005” या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड येथे भरती

[ BOM Bharti 2024 ] बँक ऑफ महाराष्ट्र येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ BOM Bharti 2024 ] 26 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 26 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

IITM पुणे येथे 30 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment