[ BSF Bharti 2024 ] भारतीय सीमा सुरक्षा दल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय सीमा सुरक्षा दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 ही आहे. या भरती मधून एकूण 144 जागांसाठी भरती होणार आहे. लायब्ररीयन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, असिस्टंट सब इंस्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल या पदांसाठी भरती होणार आहे. सीमा सुरक्षा दल येथील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
पुणे विद्यार्थी गृह येथे विविध पदांसाठी भरती.
- [ BSF Bharti 2024 ] भारतीय सीमा सुरक्षा दल येथील भरती मधून एकूण 144 जागा भरल्या जाणार आहे.
- सदरील भरती मधून लायब्ररीयन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, असिस्टंट सब इंस्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल ही पदे भरली जाणार आहे.
- सदरील भरती मधील विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरती मध्ये प्रत्येक पदासाठी शारीरिक पात्रता वेगवेगळे आहे.
- सदरील भरती मधील इन्स्पेक्टर/ सब इन्स्पेक्टर / असिस्टंट सब इंस्पेक्टर / हेड कॉन्स्टेबल यांच्यासाठी परीक्षा शुल्क ₹200 आहे.
- कॉन्स्टेबल या पदासाठी परीक्षा शुल्क ₹100 आहे.
- एससी आणि एसटी कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क नाही.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 21,700 रुपये ते 1,12,400 रुपये इतका पगार देण्यात येईल.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
- भारतीय सीमा सुरक्षा दल येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
- भारतीय सीमा सुरक्षा दल येथील भरतीसाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे शिकाऊ उमेदवारांची भरती.
[ BSF Bharti 2024 ] भारतीय सीमा सुरक्षा दल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- [ BSF Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी उमेदवारांनी 17 जून 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे.
- 17 जून 2024 या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक द्वारे अर्ज करायचा आहे.