[ CAT Bharti 2024 ] केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण भरती

[ CAT Bharti 2024 ] केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या अर्ज पत्राद्वारे पोहोचवायचा आहे. सदरील भरती ही 77 जागांसाठी होणार आहे. या भरती मधून विविध पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये सहनिबंधक, उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, लेखा उपनियंत्रक, न्यायालय अधिकारी, खाजगी सचिव, लेखाधिकारी, सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी, वरिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, काबेटेकर, वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, डिस्पॅच रायडर यांसारख्या पदांसाठी जागा भरायचे आहेत. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • [ CAT Bharti 2024 ]  केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण येथील भरती 77 जागांसाठी होणार आहे.
  • सदरील भरती मधील रिक्त पदे खालील प्रमाणे.
  1. सहनिबंधक – 05 जागा.
  2. उपनिबंधक – 02 जागा.
  3. प्रधान खाजगी सचिव – 01 जागा.
  4. लेखा उपनियंत्रक – 01 जागा.
  5.  विभाग अधिकारी / न्यायालय अधिकारी – 13 जागा.
  6. खाजगी सचिव – 16 जागा.
  7. लेखाधिकारी – 02 जागा.
  8. सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी – 04 जागा.
  9. वरिष्ठ अनुवाद अधिकारी – 01 जागा.
  10. कनिष्ठ लेखाधिकारी – 09 जागा.
  11. काबेटेकर – 04 जागा.
  12. वरिष्ठ लेखापाल – 10 जागा.
  13. कनिष्ठ लेखापाल – 05 जागा.
  14. डिस्पॅच रायडर – 05 जागा.
  • वरील दिलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत असावे.
  • वरील पदांवरती निवड होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळाले.
  • वरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
  • सदरील भरतीसाठी [ CAT Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क नाही.
  • संस्थेकडून दिलेल्या पत्त्यावरती उमेदवारांनी पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे. किंवा समक्ष पत्त्यावर उपस्थित राहून अर्ज जमा करायचा आहे.
  • “The Principal Registrar, Central Administrative Tribunal, Principal Bench, 61/35 Copernicus Marg, New Delhi – 110001” या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचवायचा आहे.
  • केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण  यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्वांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.
  • केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण  यांच्याकडून देण्यात आलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

[ CAT Bharti 2024 ] केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण  येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ CAT Bharti 2024 ]  केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण  येथील भरतीसाठी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचे आहेत.
  • केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण  यांच्याकडून देण्यात आलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी केलेला अर्ज पत्राद्वारे 30 दिवसाच्या आत मध्ये पोहोचेल असाच करायचा आहे.
  • जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या नंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण येथील भरतीसाठी अधिक माहिती मिळवण्याकरिता दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
[ Indian Army Dental Corps Bharti 2024 ] इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स भरती

Leave a Comment