[ Command Hospital Pune Bharti 2024 ] कमांड हॉस्पिटल पुणे येथे भरती.

[ Command Hospital Pune Bharti 2024 ] पॉलीऍक्टिव्ह केअर सेंटर अंतर्गत कमांड हॉस्पिटल, पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात कमांड हॉस्पिटल, पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 11 मे 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. हाउस कीपिंग स्टाफ ( पुरुष ) या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरती मधून एकूण दोन जागा भरण्यात येणार आहेत. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 • [ Command Hospital Pune Bharti 2024 ] पॉलीऍक्टिव्ह केअर सेंटर अंतर्गत कमांड हॉस्पिटल, पुणे येथे दोन जागांसाठी भरती होणार आहे.
 • पॉलीऍक्टिव्ह केअर सेंटर अंतर्गत कमांड हॉस्पिटल, पुणे येथे हाउस कीपिंग स्टाफ ( पुरुष ) या पदासाठी भरती होणार आहे.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी आरोग्य सेवक म्हणून काम केलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 12,953 रुपये प्रतिमहा पगार देण्यात येईल.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असावे.
 • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून शुल्क घेण्यात येणार नाही.
 • सदरील भरती मधील रिक्त पद हे कंत्राटी स्वरूपात भरणार आहे.
 • या भरतीसाठी उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • 14 मे 2024 रोजी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीला हजर राहावे.
 • भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कमांड हॉस्पिटल, पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

[ Command Hospital Pune Bharti 2024 ] कमांड हॉस्पिटल पुणे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • [ Command Hospital Pune Bharti 2024 ] कमांड हॉस्पिटल पुणे येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी उपस्थित राहता येईल.
 • जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर पत्राद्वारे अर्ज करावा किंवा समक्ष उपस्थित राहून अर्ज जमा करावा.
 • भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2024 आहे.
 • 11 मे 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • सदरील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी कमांड हॉस्पिटल पुणे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात वाचावी. जाहिरात पहा. 

[ CAT Bharti 2024 ] केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण भरती

Leave a Comment