[ CDAC Bharti 2024 ] प्रगत संगणन विकास केंद्र येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात प्रगत संगणन विकास केंद्र यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 59 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 19 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता या पदावर भरती मधून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. प्रगत संगणन विकास केंद्र येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे 107 जागा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी रिक्त.
- [ CDAC Bharti 2024 ] प्रगत संगणन विकास केंद्र येथील भरती मधून 59 जागा भरल्या जाणार आहेत.
- प्रगत संगणन विकास केंद्र येथील भरती मधून कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता या जागांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे.
- सदरील भरतीची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 ते 50 वर्षापर्यंत असावे.
- सदरील भरती मधून उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 7 लाख ते 17 लाख रुपये वार्षिक पगार मिळेल.
- मराठी मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नोएडा असणार आहे.
- प्रगत संगणन विकास केंद्र यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- प्रगत संगणन विकास केंद्र येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
पोस्ट ऑफिस कोल्हापूर इयत्ता 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.
[ CDAC Bharti 2024 ] प्रगत संगणन विकास केंद्र येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
- [ CDAC Bharti 2024 ] 19 जून 2024 ही भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 19 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.