[ AIT Pune Bharti 2024 ] आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथे भरती.

[ AIT Pune Bharti 2024 ] आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 13 जून 2024 यादिवशी भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. सदरील भरती मधून 41 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रकल्प अभियंता – आयटी, वार्डन ( मुलींचे वसतिगृह ), एक्सचेंज ऑपरेटर , लॅब असिस्टंट, मुख्य रेक्टर, लेडी गार्डनर, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, चालक या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून होणार आहे. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

C-DAC येथे 59 जागा विविध पदांसाठी रिक्त आहेत.

 • [ AIT Pune Bharti 2024 ] आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथील भरती मधून 41 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथील भरती मधून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रकल्प अभियंता – आयटी, वार्डन ( मुलींचे वसतिगृह ), एक्सचेंज ऑपरेटर , लॅब असिस्टंट, मुख्य रेक्टर, लेडी गार्डनर, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, चालक  या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड होणार आहे.
 • सदरील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
 • सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत मध्ये दिलेल्या पत्त्यावर पोहोचणे गरजेचे आहे.
 • ” AIT, Dighi Hills, Alandi Road, Pune-411015 ” या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.
 • आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील टीचिंग स्टाफ पदांच्या प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील नॉन टीचिंग स्टाफ पदांच्या प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • टीचिंग स्टाफ पदासाठी अर्ज करण्याकरिता एप्लीकेशन फॉर्म डाऊनलोड करण्याकरिता येथे क्लिक करा.
 • नॉन टीचिंग स्टाफ पदासाठी अर्ज डाऊनलोड करण्याकरिता येथे क्लिक करा.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे 107 जागा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी रिक्त.

[ AIT Pune Bharti 2024 ] इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • [ AIT Pune Bharti 2024 ] इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथील भरतीसाठी सर्व उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 10 दिवसाच्या आत मध्ये आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचवायचे आहे.
 • 13 जून 2024 या दिवशी सकाळी 10:00 वाजल्यापासून मुलाखत सुरू होईल.

पोस्ट ऑफिस कोल्हापूर इयत्ता 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment