[ DGS Mumbai Bharti 2024 ] शिपिंग महासंचालनालय मुंबई येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात शिपिंग महासंचालनालय मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “अप्पर डिव्हिजन लिपिक ( क्लर्क )” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शिपिंग महासंचालनालय मुंबई येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI ) येथे भरती
- [ DGS Mumbai Bharti 2024 ] शिपिंग महासंचालनालय मुंबई येथील भरती मधून 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- शिपिंग महासंचालनालय मुंबई येथील भरती मधून “अप्पर डिव्हिजन लिपिक ( क्लर्क )” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता लवकरच कळविण्यात येईल.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना रु.25,000/- ते रु.81,000/- प्रती महिना वेतन मिळणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षाच्या आत मध्ये पाहिजे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज “शिपिंग महासंचालनालय, बीटा बिल्डिंग, 9वा मजला, आय-थिंक टेक्नो कॅम्पस, कांजूर गाव रोड, कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई – 400042.” या पत्त्यावर पाठवावा.
- शिपिंग महासंचालनालय मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.
[ DGS Mumbai Bharti 2024 ] शिपिंग महासंचालनालय मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ DGS Mumbai Bharti 2024 ] 27 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 27 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी अर्जासोबत आपला पासपोर्ट साईज फोटो चिकटवायचा आहे.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.