[ ESIC Bharti 2024 ] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 10 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये बालरोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, मेडिसिन तज्ञ, सर्जन, भूलतज्ञ, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल ऑफिसर, मेडिकल ऑफिसर, सीनियर रेसिडेंट भूलतज्ञ यांसारख्या पदांची भरती होणार आहे. 14 जून 2024 ही सदरील भरतीसाठी मुलाखतीची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
बँक ऑफ बरोडा येथील भरती मधून 627 पदवीधरांसाठी नोकरी.
- [ ESIC Bharti 2024 ] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथील भरती मधून एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथील भरती मधून बालरोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, मेडिसिन तज्ञ, सर्जन, भूलतज्ञ, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल ऑफिसर, मेडिकल ऑफिसर, सीनियर रेसिडेंट भूलतज्ञ ही पदे भरली जाणार आहेत.
- सदरील भरती मधील विविध पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला ₹100 च्या स्टॅम्प पेपर वरती नियम व अटींची मान्यता असलेला करार करावा लागेल.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 60,000 ते 100,000 रुपये दरमहा वेतन मिळेल.
- 14 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे भरती निघालेली आहे.
[ ESIC Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य कर्मचारी विमा महामंडळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- [ ESIC Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- सदरील भरती मधून उमेदवारांची निवड ही कंत्राटी स्वरूपाची असणार आहे.
- अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.