[ DAE Bharti 2024 ] अणुऊर्जा विभाग येथे भरती.

[ DAE Bharti 2024 ] अणुऊर्जा विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात अणुऊर्जा विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 90 जागांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ या पदासाठी सदरची भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 30 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अणुऊर्जा विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे पदवीधरांसाठी नोकरीची संधी.

  • [ DAE Bharti 2024 ] अणुऊर्जा विभाग येथील भरती मधून 90 जागा भरल्या जाणार आहेत.
  • अणुऊर्जा विभाग येथील भरती मधून वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ  या पदांची भरती होणार आहे.
  • वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.
  • तांत्रिक अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी प्राप्त केलेली असावी.
  • परिचारिका या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नर्सिंगमध्ये मध्ये डिप्लोमा किंवा पदवी मिळवलेली पाहिजे.
  • तंत्रज्ञान या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 ते 35 वर्षे असावे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या SC / ST / माजी सैनिक / महिला उमेदवारांकरिता शुल्क नाही.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना 21,700 – 1,77,500 रुपये वेतन मिळेल.
  • अणुऊर्जा विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • अणुऊर्जा विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली येथे भरती

[ DAE Bharti 2024 ] अणुऊर्जा विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

  • [ DAE Bharti 2024 ] 30 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • शैक्षणिक पात्रता विस्तृतपणे पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • या भरती मधून उमेदवाराला सरकारी नोकरी मध्ये संधी मिळणार आहे.

पशुसंवर्धन विभाग येथे 12 वी पास साठी नोकरीची संधी.

Leave a Comment