[ MNLU Bharti 2024 ] महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे भरती.

[ MNLU Bharti 2024 ] महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 26 आणि 21 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती मधून 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. कुलसचिव, वित्त आणि लेखाअधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, संशोधन सहाय्यक, DPIIT-IPR, विजिटिंग फॅकल्टी, फॅकल्टी या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

अणुऊर्जा विभाग येथे  पदवीधरांसाठी नोकरीची संधी.

  • [ MNLU Bharti 2024 ] महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे भरती मधून 22 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.
  • महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे भरती मधून कुलसचिव, वित्त आणि लेखाअधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, संशोधन सहाय्यक, DPIIT-IPR, विजिटिंग फॅकल्टी, फॅकल्टी  या पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 1500 रुपये असणार आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई ( महाराष्ट्र ) असणार आहे.
  • महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे पदवीधरांसाठी नोकरीची संधी.

[ MNLU Bharti 2024 ] महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ MNLU Bharti 2024 ] 16 आणि 21 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवाराला शुल्क 750 रुपये आहे.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली येथे भरती

Leave a Comment