[ Bank of Baroda Bharti 2024 ] बँक ऑफ बरोडा येथे भरती

[ Bank of Baroda Bharti 2024 ] बँक ऑफ बरोडा येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बँक ऑफ बरोडा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 627 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. व्यावसायिक, मानव संसाधन या पदांसाठी सदरची भरती आयोजित केलेली आहे. बँक ऑफ बरोडा येथील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे भरती निघालेली आहे.

  • [ Bank of Baroda Bharti 2024 ] बँक ऑफ बरोडा येथे भरती मधून 627 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • बँक ऑफ बरोडा येथे भरती मधून प्रोफेशनल, ह्यूमन रिसोर्स (HR ) ही पदे भरली जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 48 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शुल्क 600 रुपये असणार आहे.
  • SC / ST / PWD / महिला या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 100 रुपये असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.    जाहिरात क्र. 1         जाहिरात क्र. 2
  • बँक ऑफ बरोडा येथील भरती मधील प्रोफेशनल पदासाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
  • बँक ऑफ बरोडा येथील भरती मधील ह्यूमन रिसोर्सेस पदासाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

अणुऊर्जा विभाग येथे  पदवीधरांसाठी नोकरीची संधी.

[ Bank of Baroda Bharti 2024 ] बँक ऑफ बरोडा येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ Bank of Baroda Bharti 2024 ] 2 जुलै 2024 नंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • सदरील भरती मधून उमेदवाराला बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब मिळणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे पदवीधरांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment