[ GCOEN Bharti 2024 ] शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथे भरती.

[ GCOEN Bharti 2024 ] शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 62 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. ” विजिटिंग फॅकल्टी” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 3 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

IBPS अंतर्गत लिपिक पदासाठी मेगा भरती.

  • [ GCOEN Bharti 2024 ] शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथील भरती मधून 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथील भरती मधून ” विजिटिंग फॅकल्टी” या पदासाठी योग्य उमेदवारांची भरती होणार आहे.
  • स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन संकाय, इलेक्ट्रिक अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, विज्ञान आणि मानवीकी या शाखेसाठी विजिटिंग फॅकल्टी ची आवश्यकता आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता शुल्क नाही.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी “Government College of Engineering, NagpurSector 27, Mihan Rehabilitation Colony, Khapri, Wardha Road Nagpur-441108.” या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपुर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

टेक महिंद्र कंपनी, पुणे येथे 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

[ GCOEN Bharti 2024 ] शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपुर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ GCOEN Bharti 2024 ] 3 जुलै 2024 रोजी सकाळी 10.00 ते 11:30 वाजेपर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे.
  • 3 जुलै 2024 रोजी दुपारी 12:00 वाजल्यापासून मुलाखतीला सुरुवात होणार आहे.

मुंबईमध्ये लिपिक पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment