[ IBPS Bharti 2024 ] इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत भरती.

[ IBPS Bharti 2024 ] इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 6128 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. लिपिक या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 21 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

टेक महिंद्र कंपनी, पुणे येथे 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

  • [ IBPS Bharti 2024 ] इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन येथील भरती मधून 6128 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन येथील भरती मधून लिपिक या पदासाठी भरती होणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षापर्यंत पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 850 रुपये राहणार आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
  • इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

मुंबईमध्ये लिपिक पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ IBPS Bharti 2024 ] इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ IBPS Bharti 2024 ] 21 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 21 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment