[ GMC Latur Bharti 2024 ] विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ GMC Latur Bharti 2024 ] विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 39 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ वरिष्ठ रहिवासी’ या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवायचे आहेत. 10 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, सातारा येथे भरती 

 • [ GMC Latur Bharti 2024 ] विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथील भरती मधून 39 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथील भरती मधून ‘ वरिष्ठ रहिवासी ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून डी. एम. कार्डीओलॉजी, डी. एम. न्युरॉलॉजी, डी.एम. न्युओनेटॉलॉजी, एम.सी.एच. न्युरोसर्जरी, एम.सी.एच. युरोसर्जरी पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपर्यंत असावे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 100 रुपये राहील.
 • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा वेतन 67,881 ते 71,247 रुपये राहील.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण लातूर असेल.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
 • विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

गोवा कृषी महाविद्यालय येथे नोकरीची संधी.

[ GMC Latur Bharti 2024 ] विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • [ GMC Latur Bharti 2024 ] 10 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 10 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मुंबई विद्यापीठ येथे 152 जागांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment