[ HURL Bharti 2024 ] हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे सदरील भरती ची जाहिरात हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 20 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मॅनेजर, इंजिनीयर, ऑफिसर, चीफ मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ऑफिसर या पदांसाठी सदरची भरती होणार आहे. सदरील भरती मधून 80 जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- [ HURL Bharti 2024 ] सदरील भरती मधून 80 जागा भरल्या जाणार आहे.
- सदरील भरती मधून विविध पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.
- भरतीसाठी [ HURL Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 ते 40 वर्षापर्यंत असावे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयाची अट आहे. त्यासाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असेल.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड या संस्थेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
[ HURL Bharti 2024 ] हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.
- [ HURL Bharti 2024 ] हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
- सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात सविस्तर वाचावी.
- 20 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 20 मे 2024 नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.