[ SEBI Bharti 2024 ] भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ येथे भरती

[ SEBI Bharti 2024 ] भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 97 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सामान्य, कायदेशीर, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी ( इलेक्ट्रिकल ), संशोधन, अधिकृत भाषा यांसारखी पदे भरली जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल. सदरील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 • [ SEBI Bharti 2024 ] सदरील भरती मधून 97 जागा भरल्या जाणार आहेत.
 • भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ येथील भरती मधून विविध पदांची भरती होणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 पर्यंत 30 वर्षापर्यंत पाहिजे.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
 • सदरील भरतीसाठी [ SEBI Bharti 2024 ] उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क ₹1000 राहील.
 • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 1,10,000 रुपये एवढे वेतन देण्यात येईल.

[ SEBI Bharti 2024 ] भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ  येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील जाहिरात वाचावे.

 • [ SEBI Bharti 2024 ] भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ  येथील भरतीसाठी सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता संस्थे कडून प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

[ HURL Bharti 2024 ] हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड येथे भरती.

Leave a Comment