[ Digital India Corporation Bharti 2024 ] डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 118 जागा भरल्या जाणार आहेत. SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. 8 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन येथील भरतीसाठी खालील माहिती वाचावी.
आयसीआयसीआय बँक येथे 12 वी पास उमेदवारांसाठी भरती.
- [ Digital India Corporation Bharti 2024 ] डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन येथील भरती मधून एकूण 118 जागा भरल्या जाणार आहेत.
- SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार या पदाच्या जागा भरण्यासाठी सदरील भरती होणार आहे.
- SeMT या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे B.E. / B. Tech. /MCA, M.Tech/ M.S/ MBA हे शिक्षण पूर्ण झालेले असावेत.
- सल्लागार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे B.E / B.Tech / MCA, M.Tech. / M.S हे शिक्षण पूर्ण झालेले असावे.
- वरिष्ठ सल्लागार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे B.E / B.Tech / MCA, M.Tech. / M.S हे शिक्षण पूर्ण झालेले असावे.
- सदरील भरती मधून उमेदवाराला सरकारी नोकरी मिळणार आहे.
- अर्ज केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
- अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी निवडक उमेदवारांनाच मुलाखतीला बोलावण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
- डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्वांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
टाटा मोटर्स पुणे येथे अप्रेंटिस पदासाठी भरती.
[ Digital India Corporation Bharti 2024 ] डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचावेत.
- [ Digital India Corporation Bharti 2024 ] 8 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 8 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
- मुलाखतीला येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.