[ Rail Coach Factory Bharti 2024 ] रेल कोच फॅक्टरी येथे भरती 2024.

Rail Coach Factory Bharti 2024 | रेल कोच फॅक्टरी येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रेल कोच फॅक्टरी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती करिता ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल 2024 ही आहे. फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, पेंटर, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, AC & Ref. मेकॅनिक या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. तरी पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी रेल कोच फॅक्टरी यांच्याद्वारे जाहीर केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरचा अर्ज करावा. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

Rail Coach Factory Bharti 2024

 • रेल कोच फॅक्टरी येथील भरती मध्ये एकूण 550 रिक्त जागा भरायचे आहेत.
 • सदरील भरती मध्ये रेल कोच फॅक्टरी यांच्याद्वारे भरण्यात येणारी पदे खालील प्रमाणे.

Rail Coach Factory Bharti 2024 | रेल कोच फॅक्टरी येथील रिक्त पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

 1. फिटर – 200 जागा
 2. वेल्डर – 230 जागा
 3. मशिनिस्ट – 05 जागा
 4. पेंटर – 20 जागा
 5. कारपेंटर – 05 जागा
 6. इलेक्ट्रिशियन – 75 जागा
 7. AC & Ref. मेकॅनिक – 15 जागा
 • सदरील भरती मध्ये अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी 50% गुणासह 10वी पास असावा त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण / प्रमाणपत्र प्राप्त असावा.
 • रेल कोच फॅक्टरी येथील भरती मध्ये पदावर नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.
 • रेल कोच फॅक्टरी येथील भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण कपूरथला ( पंजाब) हे राहील.
 • रेल कोच फॅक्टरी यांच्याकडून भरतीसाठी शुल्क ₹100 आकारण्यात येणार आहे.
 • रेल कोच फॅक्टरी येथील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी रेल कोच फॅक्टरी यांच्या संकेतस्थळाद्वारे भरतीसाठी अर्ज करावा. अर्ज करा.
 • 9 एप्रिल 2024 ही रेल कोच फॅक्टरी यांच्याद्वारे देण्यात आलेली अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • रेल कोच फॅक्टरी यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा. जाहिरात पहा
 • सदरील भरती करिता रेल कोच फॅक्टरी यांच्याद्वारे अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे उमेदवारांनी या लिंक द्वारे अर्ज करावा. अर्ज करा.

Rail Coach Factory Bharti 2024 | रेल कोच फॅक्टरी येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील जाहिरात पहा.

 • रेल कोच फॅक्टरी येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • ऑफलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत रेल कोच फॅक्टरी यांच्याद्वारे राबवण्यात आलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे.
 • ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असताना उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी. जर उमेदवारा द्वारे कोणतीही माहिती चुकीची देण्यात आली. तर त्या उमेदवाराचा अर्ज बात करण्यात येईल. आणि याला स्वतः उमेदवार जबाबदार असेल.
 • 9 एप्रिल 2024 या तारखेनंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. कारण ही तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • रेल कोच फॅक्टरी यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Rail Coach Factory Bharti 2024 | रेल कोच फॅक्टरी येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • रेल कोच फॅक्टरी येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच सदरच्या भरतीसाठी पात्र असतील.
 • रेल कोच फॅक्टरी यांच्याकडून भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही. याची अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • सदरील भरती द्वारे परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार करणाऱ्या कोणत्याही उमेदवारावर रेल कोच फॅक्टरी यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • सदरील भरतीसाठी परीक्षा केंद्र है रेल कोच फॅक्टरी यांच्याद्वारे ठरवण्यात येईल. उमेदवाराने दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे.
 • रेल कोच फॅक्टरी येथील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवाराने संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे.
Rail Coach Factory Bharti 2024 | रेल कोच फॅक्टरी येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
 • सदरील भरतीसाठी [ Rail Coach Factory Bharti 2024] अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या माध्यमातून केली जाईल. गुणवत्ता यादी बनवताना 50% गुण दहावीचे पकडले जातील. त्याचप्रमाणे उमेदवाराने संबंधित शाखेमध्ये केलेल्या आयटीआय कोर्सची 50% मार्क पकडले जातील. आणि यावरून उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
 • जर एखाद्या प्रसंगी दोन्ही उमेदवारांना समान गुण मिळाले तर ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे आशा उमेदवाराची निवड करण्यात येईल. जर दोन्ही उमेदवाराची जन्मतारीख समान असेल तर ज्या उमेदवारांनी पहिल्यांदा 10 वी परीक्षा पास केली आहे आशा उमेदवारांची निवड केली जाईल.
 • फायनल गुणवत्ता यादी शाखे नुसार आणि कॅटेगरी नुसार बनवण्यात येईल. उमेदवारासाठी असणाऱ्या रिक्त जागा आणि त्याला मिळालेले गुण याच्यावरून गुणवत्ता यादी बनवण्यात येईल.
 • शेवट जाहीर करण्यात येणाऱ्या गुणवत्ता यादी मध्ये नाव असणाऱ्या उमेदवारांनी वैद्यकीय चाचणी पास होणे आवश्यक आहे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ असला पाहिजे. उमेदवाराकडे सरकारी डॉक्टरांकडून स्वाक्षरी केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र असले पाहिजे. असिस्टंट सर्जन ऑफ सेंट्रल हॉस्पिटल या पदापेक्षा खालच्या पदाच्या डॉक्टरांकडून मिळालेले वैद्यकीय प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.
 • सदरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करत असताना उमेदवाराला मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर उमेदवाराने जतन करून ठेवायचा आहे. अर्ज भरल्यानंतर भरतीच्या इतर टप्प्यामध्ये या रजिस्ट्रेशन नंबर चा उपयोग उमेदवाराला होणार आहे.
 • 31 मार्च 2024 या दिवशी उमेदवाराचे वय 15 वर्ष पूर्ण पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराचे वय 24 वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे.
 • एससी / एसटी कॅटेगिरी च्या उमेदवारांकरिता पाच वर्ष वयामध्ये सूट आहे. तर ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी तीन वर्षे वयामध्ये सूट राहील. अपंग उमेदवाराला वयामध्ये 10 वर्षे सूट देण्यात येईल.
 • सदरील भरती मध्ये माझी कर्मचाऱ्याला वयामध्ये 10 वर्षे सूट राहील. तर आर्मी मधील कर्मचाऱ्याला त्याच्या नोकरीमध्ये तीन वर्षे वाढीव संधी त्याला दिली जाईल.
 • ज्या उमेदवाराला एससी / एसटी कॅटेगरी च्या आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे अशा उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी च्या वेळेस जातीचा दाखला सादर करावा. त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांना ओबीसी कॅटेगरी चे आरक्षणाचा फायदा आशा उमेदवारांनी जातीचा दाखला आणि नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावेत.
 • ज्या उमेदवारांना माझी कर्मचारी आणि लष्कर सेवेतील कर्मचारी यांच्या साठी असणाऱ्या आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे आशा उमेदवारांनी डिस्चार्ज सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे. त्याच पद्धतीने लष्कर सैन्यातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना आरक्षणासाठी आर्मड फोर्स सर्विंग सर्टिफिकेट सादर करणे गरजेचे आहे.
 • एकूण पदांपैकी 3% पदे अपंग उमेदवारांसाठी, माझी कर्मचाऱ्यांसाठी, लष्कर सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी राखीव आहेत.
 • उमेदवारांना अपंगत्वाच्या आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे आशा उमेदवाराकडे 40% पेक्षा जास्त अपंग असलेल्या चा दाखला असला पाहिजे.
 • जे उमेदवार 40% पेक्षा कमी अपंग आहेत त्यांनी अपंगत्व मधून अर्ज करू नये अशा प्रकारे केलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावीची परीक्षा 50% गुणासह उत्तीर्ण केली पाहिजे.
 • सदरील भरतीसाठी परीक्षा फी ₹100 आहे ही परीक्षा फी नॉन रिफंडेबल आहे. एकदा भरलेली फी उमेदवाराला माघारी मिळणार नाही. उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने ही फी भरायची आहे. सदरील भरतीसाठी लागणारी परीक्षा फी कॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट यापैकी कोणत्याही पद्धतीने स्वीकारली जाणार नाही.
 • ज्या उमेदवारांनी स्वतःचा अर्ज भरलेला आहे आशा उमेदवारांनी परीक्षा फी दोन दिवसानंतर ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे.
 • डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, SBI चालन यापैकी कोणत्याही पद्धतीने उमेदवाराने ऑनलाइन फी भरल्यानंतर उमेदवाराला संबंधित चार्जेस लागतील. त्याची उमेदवार ने नोंद घ्यावी.
 • उमेदवारा द्वारे ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर पेमेंट केलेल्याची रिसीट उमेदवाराला मिळेल. मिळालेली रिसेट उमेदवाराने काळजीपूर्वक जपून ठेवायचे आहे.
 • जर पेमेंट करत असताना ऑनलाइन ट्रांजेक्शन कम्प्लीट झाले नाही तर उमेदवाराने पुन्हा एकदा लॉगिन करून पेमेंट करायचे आहे.
 • एससी / एसटी / अपंग / महिला या कॅटेगरी चा परीक्षा शुल्क नाही.
 • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी https://www.rcf.indianrailways.gov.in/ या वेबसाईटवर संपूर्ण प्रक्रिया दिलेली आहे. तरीउमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवाराने स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख ही माहिती दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट वर जी आहे तीच माहिती अर्ज भरताना लिहायचे आहे. कागदपत्र पडताळणी च्या वेळेस ही माहिती तपासली जाईल.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवाराने स्वतःचा चालू मोबाईल नंबर आणि चालू ई-मेल आयडी अर्जामध्ये भरायचा आहे. कारण सदरील भरतीच्या प्रक्रिये दरम्यान उमेदवारा बरोबर संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चा उपयोग होणार आहे. त्याचप्रमाणे काही महत्त्वाची सूचना मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे उमेदवाराला देण्यात येईल.
 • सदरील भरती मध्ये ज्या उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा आहे आशा उमेदवाराने प्रत्येक पदासाठी वैयक्तिक कर्ज करावा आणि प्रत्येक पदासाठी आवश्यक असणारी परीक्षा फी वैयक्तिक भरावी.
 • प्रत्येक उमेदवाराने भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट स्वतःजवळ ठेवावी. जर उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरला तर त्या उमेदवाराला कागदपत्र पडताळणी साठी बोलवण्यात येईल. त्यासाठी अर्जाची प्रिंट आऊट असणे गरजेचे आहे.
 • उमेदवाराने स्वतःचा पासपोर्ट साईज कलर फोटो अपलोड करणे गरजेचे आहे. सदरील फोटोची साईज 3.5 cm X 3.5 cm एवढी असावी. उमेदवाराचा फोटो तीन महिन्यापेक्षा जुना नसावा. फोटोच्या फाईल ची साईज 20 kb ते 70 kb इतकी असावी. उमेदवाराने प्रकारची टोपी किंवा गॉगल घातलेला नसावा. कागदपत्र पडताळणी च्या वेळेस उमेदवाराकडे अपलोड केलेल्या फोटो सारखेच आणखी दोन फोटो असणे आवश्यक आहे.

[ Rail Coach Factory Bharti 2024] भारत देशातील संपूर्ण सरकारी संस्थान बद्दल माहिती आणि त्या संस्थांमध्ये निघालेल्या भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी 1st या वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment